निर्मल

ग्रामपंचायत म्हाते खुर्द

सेवेच्या ठायी तत्पर ग्रामपंचायत निरंतर

संपर्क
this-is-me
z
my bio data images

घरपट्टी वसुली चार्ट

ग्रामपंचायत कर आकारणी संबंधित महत्त्वाच्या बाबी व नियम: • ग्रामपंचायत कर आकारणी यादी दर चार वर्षांनी 'कर आकारणी समिती' कडून सुधारित केली जाते. • दिनांक १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष गृहीत धरून कर आकारणी केली जाते. • जर आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात ग्रामपंचायतीला कर भरला तर ५% सवलत मिळते. • कर आकारणी करण्यात येणाऱ्या चालू आर्थिक वर्षात कर भरला नाही, तर त्या करदात्याला थकीत कराच्या रकमेवर दरवर्षी ५% दंड भरावा लागतो.


2020

94%

2021

92%

2022

91%

2023

90%

2024

85%ग्रामपंचायतीची कामे

२०२१ पासून चा कामाचा आढावा

फोटो गेलरी

0

पूर्ण झालेली कामे

0+

चालू कामे

0+

प्रलंबित कामे

0+

अनिश्चित कामे

ग्रामपंचायतिच्या सेवा

आपल्याला शिक्षणासाठी किंवा कोणत्याही शासकीय कामासाठी ग्रामपंचायत दाखले घेणे आवश्यक असतात. आपल्याला माहित आहे का ? आपली ग्रामपंचायत कोणकोणते दाखले / प्रमाणपत्र तुम्हाला देते. आणि किती कालावधी मध्ये त्याचप्रमाणे किती फी आकारते हि सर्व माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. यापैकी आता बरेसचे दाखले बंद करण्यात आलेले आहेत त्याकरिता आपल्याला स्वतः स्वयंघोषणपत्र दयावी लागतील त्याचे नमूने सुद्धा आपण पाहू. त्याचप्रमाणे आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायत दाखले मिळवू शकता.

जन्म नोंद दाखला

आपल्याला आपल्या जन्मांची नोंद आहे का नाही हे माहित असते, पण आपला जन्माचा दाखला त्यासाठी पुरावा असतो आपली जन्मतारीख दर्शविणारे, जन्मस्थळ, आपले नाव असा उल्लेख असणारा पुरावा म्हणजे जन्म पुरावा. जन्म दाखला आपल्याला आपला जन्म ज्या ठिकाणी झाला आहे . त्या ठिकाणच्या निंबंधक कार्यालयांमध्ये मिळतो. हे निबंधक कार्यालय कुठे कुठे असते. हे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या निबंधक कार्यालय मध्ये जन्म दाखला मिळतो.हा दाखला आपल्याला घरबसल्या सुद्धा मिळवता येतो.

विवाह नोंद दाखला

विवाह नोंदणी प्रमाणपत्र नमुना मित्रहो आपला विवाह झाला आहे का ? झाला असेल तर आपली विवाह नोंदणी केली आहेत का ? नसेल तर तुम्ही सर्व प्रथम विवाह नोंदणी करून घ्या.

नमुना न ८ उतारा

ग्रामपंचायतीचे त्यांच्या हददीमध्ये येणाऱ्या क्षेत्रात करास पात्र असलेल्या सर्व जमिनी, खुली जागा व घरे, इमारती यांची ग्रामपंचायतीने मान्यला दिलेले यादी त्यांची नोंद नमुना नं 8 कर आकारणी वहीत केली जाते त्याला आकरणी नोंदवही होय. यामध्ये ग्रामपंचातमध्ये येणाऱ्या सर्व करांच्या मिळकतीचे वर्णन असते यामध्ये उदा. इमारतीचे वर्णन त्याची लांबी- रुंदी क्षेत्रफळ व त्यांची किंमत तसेच कर आकारणी असते. याला घरठान असेही म्हटले जाते.

मृत्यू दाखला

मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीने रुग्णालयात फॉर्म ("मृत्यूसाठी फॉर्म -2") भरावा, जो नंतर रुग्णालय रजिस्ट्रार कार्यालय पाठवेल. निबंधक प्रमाणपत्र प्रदान करेल, जे नंतर निर्दिष्ट तारखेला संग्रहित केले जाऊ शकते. इतर ठिकाणे (सार्वजनिक / इतर कोणतीही जागा)

शौचालय दाखला

मित्रहो आपल्याला शौचालय असल्याचा दाखला अनेक कामासाठी लागत असतो उदा. कोणत्याची योजनेचा लाभ घेण्यासाठी, त्याचबरोबर निवडणूक उमेदवारी अर्ज भरणेसाठी आपल्याला उपयुक्त असतो.

रहिवासी दाखला

एखादा व्यक्ती कोणत्या प्रदेश, राज्य किंवा देशाचे नागरिक आहे हे सिद्ध करण्यासाठी रहिवासी दाखला लागतो. मग त्या व्यक्तीकडे आधार कार्ड व पॅन कार्ड आणि मतदान कार्ड यांसारखी कागदपत्रं आहेत तरीही त्या व्यक्तीला रहिवासी दाखला काढून घेणे आवश्यक आहे. रहिवासी दाखला हे एक अंतिम प्रमाणपत्र असते ज्या प्रदेशात आपण राहतो तिथले वस्थव्य दर्शवते.

ग्रामपंचायत कार्यकारणी

३५ वर्षे माध्यमिक शिक्षण संस्थेतकार्यरत सेवा निवृत्ती नंतर २०२१ पासून गावच्या विकासात कार्यरत

testimonial

श्री राजाराम गेनू दळवी

सरपंच

M.A,B.E.D,DACM

+919404193074

            कार्याकाळ 2 वर्ष

testimonial

सौ सरस्वती दळवी

ग्रामसेवक

+919552876770

             कार्याकाळ १५ वर्ष

testimonial

श्री चंद्रकांत किसन सपकाळ

उपसरपंच

+919834141568

कार्यकाळ २ वर्ष

testimonial

आनंदा कोंडीबा दळवी

शिपाई

ITI

+917588398403

निर्मल ग्रामपंचायत म्हाते खुर्द

भारतातील जास्तीत जास्त जनसंख्या हि खेड्यात वास्तव्य करते. महाराष्ट्रातही खेळात असणाऱ्यांची संख्या हि जास्त आहे. त्यामुळे पंचायत किंवा ग्रामपंचायत हा प्रत्येकालाच माहिती असणारा विषय आहे. बहुतेक जणांना आपल्या ग्रामपंचायतीची माहिती असेलही पण काही जणांना याविषयीची माहिती नसतेच आणि स्थानिक स्वराज्य संस्था या विषयी अनेक स्पर्धा परीक्षेत यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा एक महत्वाचा विषय आहे. आणि एक गावातील नागरिक म्हणून ग्रामपंचात विषयीची माहिती आपल्याला असायला हवी. आपण ज्या गावात राहतो तिथे ग्रामपंचायत असते, छोट्या छोट्या गावात गावातील कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत असते.

संपर्क

संपर्क